नोटांवर 'मै धारक को भुगतान करुंगा' असं का लिहिलेलं असतं?

Pravin Dabholkar
Feb 10,2025


भारतामध्ये भारतीय रिझर्व्ह बॅंक नोट्स म्हणजेच आरबीआय नोट्स जाहीर करते.


1938 मध्ये आरबीआयने सुरुवातील 5 रुपयांची नोट्स जारी केली. यावर किंग जॉर्ज IV चा फोटो होता.


1938 मध्ये 10, 100 आणि 1000 रुपयाची नोट जारी करण्यात आली.


सर्वात आधी 1969 मध्ये 100 च्या नोटेवर महात्मा गांधी यांचा फोटो छापण्यात आला.


नोटेवर 'मै धारक को भुगतान करने का वचन देता हू' असं लिहिलेलं असतं.


या वचनावर आरबीआय गव्हर्नरची सही असते.


याचा अर्थ आरबीआय नोटेच्या मुल्याइतके सोने सुरक्षित ठेवले आहे.


आरबीआय कोणत्याही परिस्थितीत डिफॉल्टर होणार नाही, हा विश्वास धारकाला देण्यात आलाय.


गृहयुद्ध, मंदी, महागाई सारख्या स्थितीत नोटेचे मुल्य अबाधित राहील, असाही विश्वास देण्यात येतो.


भारतीय मुद्रेचे डिझाइन आणि सुरक्षेचे फिचर्स वेळोवेळी अपडेट करण्यात येतात.

VIEW ALL

Read Next Story