अनेकजणांना गोड पान, साधं पान किंवा मसाला पान खायला आवडतं. परंतु विड्याचं पान खाल्ल्याने शरीराला कोण कोणते फायदे मिळतात याविषयी जाणून घेऊयात.
विड्याच्या पानाचे सेवन केल्यामुळे पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
हिरड्यांची सूज कमी करण्यासाठी विड्याच्या पानाचा उपयोग होतो. याच्या सेवनाने समस्या बरी होते.
डायबिटीज रुग्ण रक्तातील साखर कंट्रोल करण्यासाठी विड्याच्या पानाचे सेवन करू शकता.
दातांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी विड्याच्या पानाचे सेवन फायदेशीर ठरते.
सर्दी आणि खोकला पासून आराम मिळवण्यासाठी विड्याच्या पानाचे सेवन करू शकता.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)