टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
44 व्या वर्षातही ती आपल्या फिटनेसमुळे तरुण अभिनेत्रींना टक्कर देते.
श्वेता तिवारी आपल्या फिटनेससाठी डाएट फॉलो करते. टीव्हीचं नव्हे तर सिनेमातही ती काम करते.
श्वेताची मोठी मुलगी पलक 24 वर्षांची आहे. पण फिटनेसच्या बाबतीत ती लेकीलाही मागे टाकते.
पण श्वेता तिवारी कोणत्या प्राण्याचे मांस खाते? माहिती आहे का?
श्वेता तिवारी नॉन व्हेजचे सेवन करते.
फिटनेस ठेवण्यासाठी एका दिवसात एक सॉलिड मील खाते.
श्वेता तिवारीच्या फिटनेस ट्रेनरने तिच्या खाण्याच्या आवडीनिवडीबद्दल माहिती दिली.
ती रोज ग्रील्ड चीकन किंवा फीश खाते.तिला प्रोटीन रिच डिनर आवडतो.
तिला खिचडीही खूप आवडते. ज्वारीची भाकरी आणि आणि हिरव्या भाज्या खाते.