गवत असलेला कोट

उर्फीने निळ्या रंगाच कोट घातला होता. या कोटवर गवत उगवलेले दिसत आहे.

Apr 11,2023

दोरखंडाचा ड्रेस

उर्फीने काही दिवसांपूर्वी हिरव्या रंगाच्या ड्रेसपासून आऊटफिट तयार केला होता. या ड्रेसवर तिने गजरा माळला होता.

फुलांची बिकनी

उर्फी जावेदने फुलांपासून बिकीनी ड्रेस तयार केला होता.

गुलाबांच्या पाकळ्यांमध्ये फोटोशूट

उर्फीने गुलाबांच्या पाकळ्यांमध्ये फोटो शूट केले होते.

अंगाला फुले चिटकवली

उर्फी जावेदने अंगाला फुलं चिटकवून विचित्र ड्रेस तयार केला होता.

VIEW ALL

Read Next Story