सत्य पालन हाच धर्म बाकीचे सर्व अधर्म आहेत
देव लग्नाच्या जोड्या स्वर्गात बांधतो मग तर मग त्या जोड्या एकाच जातीत का असतात, देव जातीवादी आहे का?
आर्थिक विषमता शेतकऱ्यांच्या दैन्यास कारणीभूत आहे
यांच्यावर कोणासोबत भेदभाव करणे एक प्रकारे पाप आहे.
संघर्षात सहकार्य करत असतील तर त्यांची जात विचारू नका.
नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.
स्वार्थ वेगवेगळी रूपं धारण करतो कधी जातीचा तर कधी धर्माचा धर्म महत्त्वाचा नाही माणुसकी असली पाहिजे
स्त्री शिक्षणाच्या पायाची मुहूर्तमेढ रोवणारे महान क्रांतीकारक आणि थोर विचारवंत समाजसेवी महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे. त्यांनी जगण्यासाठी खूप सुंदर विचार मांडले.