'मी मुस्लिम महिलेचा अनौरस मुलगा'

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Jan 18,2025

मुस्लिमधर्म स्विकारुन केलं दुसरं लग्न

बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता महेश भट्टने पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता सोनी राजदानसोबत मुस्लिम धर्म स्विकारुन लग्न केलं आहे.

सोनी राजदानची सवत कोण?

महेश भट्ट यांनी वयाच्या विशीमध्ये लोरिएन ब्राइट यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर पहिल्या पत्नीचं नाव बदलून किरण ठेवलं. या दोघांची पूजा भट्ट ही मुलगी आहे.

का म्हटलं अनौरस?

महेश भट्ट यांनी एका जुन्या मुलाखतीत आपल्या खासगी जीवनाबद्दल सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की, ही मुस्लिम महिलेचा बेवारस मुलगा आहे.

वडिलांबद्दल सांगितलं

माझ्याकडे वडिलांशी निगडीत एकही आठवण नाही. त्यामुळे वडिलांची भूमिका काय असावी? याबाबत कल्पना नाही. मी एका सिंगल मुस्लि महिला शिरीन मोहम्मद अली यांचा बेवारस मुलगा आहे.

गणपतीसोबत केली तुलना

माझी अशी इच्छा होती की, माझं नाव गणेश असावं. कारण लहानपणी मी गणपतीप्रमाणेच डोकं लपवून झोपत असे. गणपतीप्रमाणेच माझे वडिलही माझ्यासाठी अनोळखी होते.

वडिलांकडून मिळाली फक्त ही एक गोष्ट

माझे वडिल माझ्यासाठी असून नसल्यासारखे. फक्त त्यांचं आडनाव मला मिळालं. ज्यामुळे मी आता महेश भट्ट आहे.

विवाहबाह्य संबंधांची चर्चा

महेश भट्ट यांचं परवीन बाबीसोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याची चर्चा होती. दोघं लिव इन मध्ये असल्याच्या देखील चर्चा होत्या.

राहाचे आजोबा

महेश भट्ट यांना दुसऱ्या पत्नीकडून दोन मुली आहेत. राहा कपूर ही त्यांची नात आहे.

VIEW ALL

Read Next Story