बॉलिवूड अभिनेत्री परिणीत चोप्रा नुकतीच आप नेता राघव चड्ढा यांच्याबरोबर लग्नबंधनात अडकली. राजस्थानमध्ये या दोघांचा विवाहसोहळा पार पडला

Oct 16,2023


परिणीत सध्या आपलं वैवाहिक आयुष्य एन्जॉय करताना दिसतेय. पण सध्या पती राघव चड्ढाला सोडून परिणीती मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करतेय


परिणीती चोप्राने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवर मालदिवमधला एक फोटो शेअर केला. त्यामुळे परिणीती नेमकी कोणाबरोबर मालदिवला सुट्टी एन्जॉय करतेय असा प्रश्न चाहत्यांना पडला.


परिणीतीने ब्लॅक मोनोकिनी परिधान करत स्विमिग पूलमध्ये सिजलिंग अंदाजात दिसतेय. तिच्या हातात गुलाबी रंगाचा चूडाही दिसत आहे.


परिणीती आपल्या गर्ल्स गँगबरोबर मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करतेय. आपल्या फोटोचं क्रेडिटही तीने आपल्या मैत्रिणींना दिलंय.


परिणीती चोप्रा आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहत्यांचीही या फोटोंना पसंती मिळतेय


परिणीती नुकतीच अभिनेता अक्षय कुमारबरबर मिशन रानीगंज या चित्रपटात दिसली होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी गर्दी खेचू शकला नाही.

VIEW ALL

Read Next Story