दारात वरात उभी पण अभिनेत्री विसरली स्वत:च लग्न, पुढे काय झालं जाणून बसेल धक्का

मुंबई : टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्याने नुकताच तिचा बॉयफ्रेंड राहुल नागलसोबत लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. आता श्रद्धा आर्याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. जो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. लग्नाच्या दिवशी श्रद्धा आर्य झोपल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. तिने ना मेक अप केला होता ना ती तयार झाली होती.

लग्नाच्या दिवशी श्रद्धा झोपली होती
व्हिडिओमध्ये श्रद्धा आर्या बेडवर झोपलेली दिसत आहे. यादरम्यान सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट नेहा महाजन तिथे पोहोचते आणि म्हणते, 'श्रद्धा तू अजून झोपली आहेस का? ऊठ, आज तुझं लग्न आहे. नवरा येईल'. नेहाने उठवल्यानंतरही श्रद्धा आर्या उठत नाही. पण पुढच्याच क्षणी ती कपडे घालून रेडी होते आणि वधूच्या गेटअपमध्ये दिसते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

निरोपाच्या वेळी श्रद्धा रडताना दिसली नाही
यापूर्वी एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये तुम्ही श्रद्धा आर्यला निरोपाच्या वेळी मनमोकळेपणाने हसताना पाहू शकता. निरोपाच्या प्रसंगी, बहुतेक वधू भावूक होताना दिसतात आणि त्यांना रडण्यापासून रोखणं कठीण होतं. त्याचवेळी या व्हिडिओमध्ये श्रद्धा  हसताना दिसत आहे. इतकंच नाही तर ती तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत खूप मस्ती करताना दिसत आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
shraddha arya refused to get out of bed on her wedding day in a video viral
News Source: 
Home Title: 

दारात वरात उभी पण अभिनेत्री विसरली स्वत:च लग्न, पुढे काय झालं जाणून बसेल धक्का

दारात वरात उभी पण अभिनेत्री विसरली स्वत:च लग्न, पुढे काय झालं जाणून बसेल धक्का
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
दारात वरात उभी पण अभिनेत्री विसरली स्वत:च लग्न, पुढे काय झालं जाणून बसेल धक्का
Publish Later: 
No
Publish At: 
Thursday, November 18, 2021 - 22:03
Created By: 
Intern
Updated By: 
Intern
Published By: 
Intern
Request Count: 
1
Is Breaking News: 
No