ऋषी वसिष्ठ हे राजा दशरथाचे कौटुंबिक गुरू होते. त्याच्या चार मुलांचेही ते गुरू होते.
यांनी गायत्री मंत्र रचला. ऋषी होण्यापूर्वी ते राजा होते, नंतर त्यांनी तपश्चर्या करून ज्ञान प्राप्त केलं.
ऋग्वेदाच्या आठव्या अध्यायातील 103 सूक्तांनी युक्त बहुतेक मंत्र ऋषी कण्व यांनी रचलाय.
यांनी ऋग्वेदाच्या सहाव्या मंडलासाठी 765 मंत्रांची रचना केली होती.
महान ऋषी अत्री हे ब्रह्मदेवाचे पुत्र असून ते पारशी धर्माचे संस्थापक मानलं जातं.
वामदेवाने या देशाला संस्कृती प्रदान केलीय. त्यांना संगीताचे जनक मानले जाते.
शौनक हे गुरूकुल परंपरेचे जनक मानले जातात. त्यांनी दहा हजार विद्यार्थ्यांचे गुरुकुल चालवून कुलगुरूपदाचा मान मिळवलाय. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)