अल्कोहोल हा एक प्रकारचा नशेचा पदार्थ आहे. जो तब्येतीसाठी हानिकारक ठरु शकतो.
बियरमध्ये अल्कोहोल असते.
लोकं आनंदात-दु:खात बियर पितात.
काही लोकं तरी अशी आहेत जी रोज बियर पितात.
पण एका बॉटलमध्ये किती टक्के अल्कोहोल असते?
बियर ही तांदूळ आणि फळांच्या रसापासून बनवली जाते.
बियरमध्ये केवळ 4टक्के ते 8 टक्के इतके अल्कोहोल असते.
इतर दारुंच्या तुलनेत बियरमध्ये कमी अल्कोहोल असते.
रोज एकापेक्षा जास्त बियरची बॉटल रिचवणे शरिरासाठी नुकसानदायी ठरु शकते.