Numerology:‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली असतात धूर्त!
अंकशास्त्रात जन्मतारखेवरून माणसाचा स्वभाव, वागणूक आणि नशिबाचा अंदाज सांगितला जातो.
तुमच्या जन्मतारखेनुसार तुमचा मूलांक ठरत असतो.
1-9 मधील संख्यांपैकी प्रत्येक मूलांकाचा कोणत्या ना ग्रहाशी संबंध असतो.
अंकशास्त्रानुसार ज्या मुलींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला होतो. त्यांचा मूलांक हा 3 असतो.
अकंशास्त्रानुसार 3 मूलांक हा गुरु ग्रहाशी संबंधित आहे.
3 मूलांक असलेल्या मुली मनाने खूप कुशाग्र असतात. सर्वात कठीण कार्ये अगदी सहज करतात. कामासाठी इतर कोणावरही अवलंबून राहत नाहीत.
ज्या मुलींची मूलांक संख्या 3 त्या खूप धूर्त असतात. त्यांना कुणासमोर झुकायला आवडत नाही. कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या आयुष्यात सहज येऊ देत नाहीत.
मुली अभ्यासात खूप वेगवान असतात. हुशार असल्याने त्या करिअरमध्ये यशस्वी असतात.
या मुली खूप आनंदी असतात. इतरांनाही हसवतात. इतरांची मने जिंकण्यात माहीर असतात.
मुलींचे वैवाहिक जीवन खूप आनंदी असतात आणि तिच्या पतीसोबत खूप छान राहतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)