प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते की स्वत: चे घर बांधून त्यामध्ये आनंदाने राहावे.
मात्र, काही चुकांमुळे लोक स्वत: च्या घरात शांततेने राहू शकत नाहीत.
वास्तुशास्त्रानुसार, असे होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. त्यापैकी एक चुकीच्या महिन्यात घर बांधणे.
वास्तुशास्त्रामध्ये नवीन घर बांधण्यासाठी शुभ महिना देखील सांगितला आहे.
ज्यामध्ये वैशाख, श्रावण, कार्तिक, मार्गशीर्ष आणि फाल्गुन या महिन्यांमध्ये घराचे बांधकाम सुरु करणे शुभ असते.
जर तुम्ही या महिन्यात घर बांधण्यास सुरुवात केली तर संपत्ती, मुलांचे सुख, चांगले आरोग्य राहते असे मानले जाते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)