प्रभू श्रीरामाने हनुमंताला सीतेच्या शोधासाठी पाठवले.
सीता शोध घेता घेता हनुमंत लंकेत जाऊन पोहोचले.
यादरम्यान त्यांनी अनेक राक्षसांचा संहार केला.
सोबतच अशोक वाटीका उद्धस्त केली.
रागावलेल्या रावणाने मोठा मुलगा मेघनादला हनुमंतांना पकडून आणण्यास पाठवले.
हनुमंत मुद्दाम बंदी बनून रावणाच्या महलात पोहोचले.
रावणाने त्यांच्या शेपटीला आग लावण्याचा आदेश दिला.
शेपटीला आग लावताच हनुमंताने लंकेभर आग लावायला सुरुवात केली.
त्यांनी रावणाच्या समोरच लंकेला उद्धस्त केले.
एआयने याची कल्पना करुन फोटो समोर आणले.
हे फोटो म्हणजे एआयची कल्पना आहे. (Credit-Unfiltercuts)