दसऱ्याला शमीची पूजा करण्याचे 5 फायदे

नेहा चौधरी
Oct 09,2024


वनवासात पांडवांनी आपली शस्त्रे आणि चिलखत शमीच्या झाडात लपवून ठेवली होती, अशी आख्यायिका आहे.

म्हणून करतात पूजा

त्यामुळे दसऱ्याला शमीची पूजा करण्याची परंपरा आहे.

विजय होण्यासाठी उपाय

दसऱ्याच्या दिवशी त्याची पूजा केल्याने मनुष्य अनेक प्रकारच्या संकटांपासून वाचतो आणि प्रत्येक क्षेत्रात विजयी होतो, अशी मान्यता आहे.

शनि दोष दूर होतो

शमीच्या झाडाची पूजा केल्याने शनि ग्रहाशी संबंधित सर्व दोष दूर होतात.

नकारात्मक ऊर्जा दूर होते

विजयादशमीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्याने घरातील तंत्र-मंत्राचा नकारात्मक ऊर्जा नाहीसा होतो.

सुख, शांती आणि समृद्धी नांदते

शमी पूजन केल्यामुळे सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.

अडथळे दूर करा

आयुष्यातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी ताजी पडलेली पाने सोबत ठेवा किंवा महादेवाला अर्पण करा. शमीची पाने कधीही तोडू नयेत.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story