मुकेश अंबांनी हे जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये येतात. त्यांच्या घरी हजारो लोकं काम करतात.
अंबांनीचे घर अॅंटिलिया जगभरात साऱ्यांचे लक्ष वेधून घेते.
त्यामुळे येथे काम करावे, अशी अनेक तरुणांची इच्छा असते.
अंबानींच्या घरी काम करणाऱ्यांना लाखोंमध्ये पगार मिळतो.
त्यांना कॉर्पोरेटप्रमाणे सुविधा मिळतात. अंबानींच्या घरात 600 ते 700 जण काम करतात.
त्यांचा पगार 2 लाखांपर्यंत असतो. त्यांना मेडिकल, इंशोरन्सच्याही सुविधा असतात.
अंबानींच्या घरी नोकरीसाठी तुम्हाला मुलाखत प्रक्रियेतून जावे लागेल. नोकरी संबंधित सर्टिफिकेट जोडावे लागेल.
उदा. तुम्हाला शेफ बनायचे असेल तर त्याचे सर्टिफिकेट द्यावे लागेल.
भांडी घासणाऱ्यांचीदेखील चांगल्या प्रकारे पडताळणी केली जाते.