चिंचपोकळी येथील चिंतामणी गणेश मंडळाच्या आगमनाची मिरवणूक दणदणीत असते. हजारो लोक या मिरवणुकीत सहभागी होतात.
लालाबागचा राजा हा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपती आहे. अनेक सेलिब्रेटी तसेच राजकारणी देखील लालबागच्या राजाच्या दर्शनसाठी येत असतात.
तेजूकाया मेन्शन मुंबईतील लालबाग येथील आणखी एक प्रसिद्ध गणपती. या मंडळाच्या मूर्ती नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण असते.
गणेश गल्लीचा गणपती हा मुंबईचा महाराजा म्हणून देखील ओळखला जातो.
हे गिरगावतील प्रसिद्ध गणपती मंडळ आहे.
वडाळा येथील GSB गणपती हा मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जातो.
परळ येथील नरे पार्कचा राजा मुंबईतील सर्वात मोठ गणेश मंडळ आहे.
गिरगावचा राजा हे देखील मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणेश मंडळ आहे,
परळचा राजा हा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपती आहे.