काहींना एकमेंकांसोबत राहाणं नकोसं होतं. अशावेळी जोडपी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतात. याला सरकारी भाषेत घटस्फोट असं म्हणतात.
स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्न ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीची असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक स्वप्नाचा काहीतरी खास अर्थ दडलेला असतो.
स्वप्नात घटस्फोट होताना पाहाण्याचा अर्थ काय असतो, याचा अर्थ तुम्हाला माहितीये का?
स्वप्नात घटस्फोट झाल्याचे दृश्य दिसले तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. हे स्वप्न कौटुंबिक जीवनातील क्लेश, मतभेद आणि भांडणे स्पष्ट करतं.
स्वप्नात इतरांचा घटस्फोट करणं हेही अत्यंत अशुभ स्वप्न मानलं जातं. स्वप्नात इतरांचा घटस्फोट करताना पाहाणं याचा अर्थ आगामी काळात तुंच्या आयुष्यात नकारात्मनकता वाढणार असल्याचे ते संकेत आहेत.
स्वप्नात आई-वडील वेगळे झालेले दिसले तर ते अशुभ मानले जाते.
स्वप्नात पती-पत्नीचा घटस्फोट होताना पाहाण्याचा अर्थ हे स्वप्न पाहाणे अत्यंत दुर्देवी मानलं जातं. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)