'भगवान'चा Full Form तुम्हाला माहितीये का? वाचून व्हाल थक्क

Swapnil Ghangale
Jun 26,2024

'भगवान' शब्दाचा फुल फॉर्म सांगितला

धार्मिक विषयांसंदर्भात लेखन करणारे प्रसिद्ध भारतीय लेखक अक्षत गुप्ता यांनी एका पॉडकास्टमध्ये 'भगवान' या शब्दाचा फुल फॉर्म सांगितला आहे.

'भ'चा अर्थ काय?

अक्षत यांच्या सांगण्यानुसार 'भ' वरुन भूमि सूचित होतो.

'ग'चा अर्थ

'ग' वरुन गगन म्हणजेच आकाश अधोरेखित केलं जातं.

'व'चा अर्थ काय?

'व' वरुन वायू असा अर्थ होतो.

'व'च्या कान्याचा अर्थ काय?

'व'ला असलेले मात्र म्हणजेच आ म्हणजे अग्नी सूचित करतो.

न चा अर्थ काय?

'न' म्हणजे नीर अर्थात पाणी.

...त्याला भगवान म्हणतात

अक्षत यांनी हा फुल फॉकर्म सांगताना, ज्या कोणत्या शक्तीला ही पाचही तत्व आपल्या ताब्यात ठेवण्याची कला ठाऊक असते त्याला भगवान म्हणतात.

तीनच देव आहेत

'माझ्या मते तर तीनच देव म्हणजेच भगवान आहेत, ते म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश,' असं अक्षत यांनी सांगितलं.

धार्मिक आणि सामाजिक मान्यतांवर आधारित

डिस्क्लेमर - येथे देण्यात आलेली सर्व माहिती वैयक्तिक मतं तसेच धार्मिक आणि सामाजिक मान्यतांवर आधारित आहे. zee24tass.com याला दुजोरा देत नाही.

VIEW ALL

Read Next Story