मुंग्या नेहमी एका रांगेतच का चालतात?

Jan 30,2025


आपण नेहमी आपल्या आसपासच्या जागी मुंग्यांना एका रांगेत चालताना पाहिलं असेल.


मुंग्या खाद्याच्या शोधात बाहेर पडतात. अशावेळी त्या नेहमी रांगेतच का चालतात? असा प्रश्न अनेकांच्या डोक्यात आला असेल.


मुंग्या नेहमी एका रांगेतच का चालतात? जाणून घेऊया, यामागचं कारण.


मुंग्यांना कान नसतात.


मुंग्याच्या गटात एक राणी मुंगी असते जी नेहमी सर्वात पुढे चालते आणि तिच्यामागे बाकीच्या मुंग्या चालत असतात.


राणी मुंगी जेव्हा सगळ्यांच्या पुढे चालते तेव्हा चालताना ती एक केमिकल सोडत चालते.


या केमिकलचं नाव फेरोमोंस असं आहे.


या केमिकलच्या वासामुळे मुंग्या नेहमी राणी मुंगीच्या मागे एका रांगेत चालतात. (Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. ZEE 24 Taas याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story