जितके देश तितक्या भाषा हे आपल्याला माहिती आहे. जगभरात अनेक प्रकारच्या भाषा आणि त्याचे अर्थ हे वेगवेगळे असतात.

Feb 24,2024

भारतात बायकोच्या बहिणीचं आणि जिजाचीचं नाव अतिशय खास असतं. हे नातं खेळीमेळी आणि मजामस्तीचं असतं.

भारतात बायकोच्या बहिणीला साली असं संबोधलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे चीनमध्ये साली ला कायम म्हणतात? हे नाव जाणून तुम्हाला हसू आवरणार नाही.

खरं तर साली हा हिंदी शब्द असला तरी भारतात इतर भाषांमध्ये तो वेगवेगळा नावाने संबोधला जातो.

चला तर मग चीनमध्ये साली याला काय म्हणतात त्याबद्दल आज आम्ही सांगणार आहोत.

चीनमध्ये नवरा आपल्या पत्नीच्या बहिणीला 'यिझी' या नावाने हाक मारत असतो.

तर चीनमध्ये पतीच्या बहिणीला म्हणजे नंनदेला गुझी अशी हाक मारतात.

VIEW ALL

Read Next Story