रात्री झोपताना उशीखाली लसणाची पाकळी ठेऊन झोपल्याने अनेक फायदे मिळतात.
उशाखाली लसूण ठेऊन झोपल्याने डास किंवा कीटक आजूबाजूला फिरकत नाहीत.
लसणाचा वास तीव्र असतो त्यामुळे झोपताना मन शांत राहते आणि तणाव कमी होतो.
दररोज रात्रीच्यावेळी उशीखाली लसणाच्या पाकळ्या ठेऊन झोपल्याने सर्दी पासून आराम मिळण्यास मदत होते.
बऱ्याचदा लोकांना रात्री झोपल्यावर वाईट स्वप्न पडतात. अशावेळी जर तुम्ही उशीखाली लसणाची पाकळी ठेऊन झोपलात तर वाईट स्वप्न येत नाहीत असे म्हणतात.
उशीखाली लसूण ठेऊन झोपल्याने निद्रानाशची समस्या दूर होते आणि शांत झोप लागते.
लसणाच्या पाकळ्या उशीखाली ठेऊन झोपल्यामुळे खोलीतील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)