ओशोंचे जगभरात फॉलोअर्स आहेत. अनेकांना त्यांनी जिवन जगण्यास मार्गदर्शन केले.
आजही अनेकजण ओशोंच्या सिद्धांतावर आपले जिवन व्यतित करतात.
ओशो आपली दिनचर्या आणि खाण्यापिण्याच्या बाबींबद्दल गंभीर होते.
ओशो पहाटे 5 वाजता उठायचे. यानंतर 2 खास ड्रिंक प्यायचे.
सकाळी 6 वाजता कोरी चहा आणि 7 वाजता दुधाची चहा प्यायचे.
जेवणावेळी ते ज्यूस प्यायचे. सकाळी आंघोळ झाल्यानंतरही ते ज्यूस प्यायचे.
त्यांना गोड खायला आवडायचे. लाडू आणि रसगुल्ले ते नियमित खात असत.
रात्री डीनरनंतर ते काही ना काही गोड खायचे. रात्री 11 वाजता झोपायचे.
वाढत्या वयासोबत त्यांनी गोड खाणं कमी केलं. पण चहा सोडला नाही.