सध्या लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी, लाइफस्टाइल बदलली आहे. त्यामुळं झोपेचे प्रमाणही कमी झाले आहे
कामाच्या व्यापामुळं रात्री झोपायला उशीर होणे किंवा सकाळी ऑफिसमुळं लवकर उठणे यामुळं अनेकांची झोप पूर्ण होत नाही
झोप पूर्ण न होणे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळं आरोग्याचे नुकसान होते
झोप कमी झाल्यास डोळ्यांखालील काळी वर्तुळे, सुरकुत्या येणे, डोकेदुखी आणि कामात लक्ष न लागणे अशा समस्या येतात
पुरेशी झोप न घेण्यास एकाग्रता कमी होते आणि फिजिकल फिटनेसलादेखील फटका बसतो
झोप पूर्ण न झाल्यामुळं मेंदू थकतो त्यामुळं काम व्यवस्थित होत नाही.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)