ना फेशियल, ना कोणते क्रीम; 'या' पद्धतीने मिळवा चेहऱ्यावर ग्लो!

तेजश्री गायकवाड
Feb 01,2025


आजकाल प्रत्येकालच ग्लोइंग सुंदर त्वचा आवडते.


चेहरावरच्या बारीक रेषांपासून मुक्त होण्यासाठी आणि ग्लो मिळवण्यासाठी फेस योगाचा वापर केला जाऊ शकतो.


त्वचेला टोन करण्यासाठी आणि चेहऱ्याच्या स्नायूंना ताणण्यासाठी फेस योगा केला जातो.


चला छान त्वचा मिळवण्यासाठी कोणत्याप्रकारचा फेस योगा करायचा ते जाणून घेऊयात.

काली मुद्रा

ही मुद्रा केल्याने डोळे स्वच्छ होतात.

माशाची मुद्रा

हे आसन केल्याने चेहऱ्याचे स्नायू मजबूत होतात.

चेहऱ्यावर थपथपणे

चेहऱ्यावर थपथपल्याने रक्ताभिसरण वाढते.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story