6 देशांमध्ये खातात सापाचं मांस; भारताील 'या' राज्यांचादेखील समावेश

Jan 29,2025


भारतातील नागालँड आणि अरुणाचल प्रदेशातील लोक सापाचे मांस खातात.


बहुतेक लोकं सापाच्या मांसाला पौष्टीक आणि चविष्ट असल्याचं सांगतात.


अनेक देशांमध्ये सांपाचे मांस गवती चहासोबत सुप बनवून प्यायले जाते.


परदेशात सापाच्या रक्ताला मद्यात मिसळून प्यायले जाते


भारताबाहेरील देशांत सणासुदीला सापांचे मटण बनवले जाते.


चीन मध्ये सापांच्या अवयवांचा वापर औषध बनवण्यासाठी केला जातो.


भारतासहीत व्हियतनाम, इंडोनेशिया, अफ्रिका, थायलँड आणि चीन या देशांमध्ये सापांचे मांस खाल्ले जाते.

VIEW ALL

Read Next Story