खराब लाइफस्टाइल आणि मोबाईलच्या जास्त वापरामुळे कमी वयात चष्मा लागतो. आयुर्वेदात काही टिप्स आहेत ज्या वापरल्यानं चष्म्याचा नंबर कमी होतो.
अक्रोड खाल्यानं चष्म्याचा नंबर कमी होऊ शकतो.
अक्रोड खाल्यानं आपल्या धमन्या मजबूत होतात. त्यासोबत शरीरात ताकद वाढते.
डोळे ठीक करण्याशिवाय बौद्धिक शक्ती वाढवण्यास मदत करते.
अक्रोडमध्ये असणारं मॅग्नेशियम हे हाडांना मजबूत करतं.
अक्रोडमध्ये असणारं व्हिटामिन E आणि फॅटी अॅसिड डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेकारक ठरतं. त्यामुळे रोज याचे सेवन करतं. जर तुम्हाला चष्मा असेल आणि तो घालवायचा असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)