एसी स्वत: पाणी बनवतं असं तुम्हाला वाटत असलं तरी ते खरं नाही.
AC हवेतील आद्रता कमी करून थंड करते ज्यानं पाण्याचे थेंब तयार होतात.
गरम आणि आद्रत असलेली हवा ही एअर फिल्टरमधून ठंड्या कॉइलपासून पुढे जाते.
रेफ्रिजरेट असलेली कॉइल ही हवेतील गर्मीला शोषून घेते.
तर त्याचं पुढे जाणून थेंब होतात आणि तेच थेंब हे ड्रेन पाइपमधून बाहेर पडतं.
AC मध्ये डिसीकेंट असतं त्यामुळे त्यातून पाणी समोरच्या बाजुनं निघत नाही. जेव्हा हवेत आद्रता असते तेव्हा एसीमधून जास्त पाणी बाहेर पडतं. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)