Altran Ventures प्रायव्हेट लिमिटेडने रामेश्वर कॅफे सुरु केला.
सोशल मिडियामुळे या कॅफेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक सेलिब्रिटी तसेच खवय्ये येथे भेट देतात तेव्हा लोकशेन सह कॅफेला टॅक करुन याचे फोटो शेअर करत असतात.
या कॅफेमध्ये खूपच स्वादिष्ट असे साउथ इंडियन फूड मिळते. यामुळे सकाळी कॅफे उघडण्याआधीच ग्राहक येवून थांबतात.
साउथ इंडियन फूडसाठी हा कॅफे प्रसिद्ध आहे. या कॅफेला फॅसिलिटी क्विक सर्विस रस्टॉरेंट (QSR) म्हणून देखील ओळखले जाते. येथे क्वीव सर्व्हिस आणि फ्रेश फूड मिळते.
मेकॅनिकल इंजिनिअर राघवेंद्रने यांनी आपली पत्नी दिव्यासोबत या कॅफेची सुरवात केली. या फॅफेचा भांडवल खर्च पाहता त्यातून मिळणाऱ्य़ा उत्पन्नाची मार्जिन ही 70 टक्के पेक्षा जास्त आहे.
10 बाय 10 च्या जागेत हा कॅफे सुरु आहे. या कॅफेमधून दिवसाला 7500 फूड ऑर्डरची बिले बनतात.
द रामेश्वरम कॅफेची महिन्याची कमाई 5 कोटी रुपये इतकी आहे. याचा वर्षिक टर्नओव्हर हा 50 कोटींपेक्षा जास्त आहे.