जगात अनेक प्रकारच्या भाज्या आणि फळे उगवली जातात. तेव्हा यातील सर्वात वजनदार फळांबद्दल जाणून घेऊयात.
जगातील वजनदार फळांमध्ये फणसाचा समावेश होतो. एका फणसाचं वजन जवळपास 80 पाउंड असतं.
भोपळ्याचा आकार निश्चित नसतो. काही भोपळे हे वजनाने 2 हजार पाउंडपेक्षा देखील जास्त असू शकतात.
कलिंगड देखील वजनदार फळांमध्ये येतं. त्याचं वजन हे जवळपास 300 पाउंड इतकं असतं.
वजनदार फळांच्या यादीत नारळ चौथ्या क्रमांकावर असून याच वजन सुमारे 66 पाउंड इतकं असतं.
अननस हे पौष्टिक फळ असून त्याच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे मिळतात. याच वजन जवळपास 20 पाउंड असतं.