कुकरमध्ये डाळ शिजायला ठेवली की कधी कधी डाळीचे पाणी बाहेर येते आणि त्याचे डाग कुकरवर पडतात.
अशावेळी कितीही घासलं तरी हे डाग जात नाहीत. त्यामुळं ही पद्धत वापरुन स्वच्छ करा कुकर
लिंबू आणि मीठाचा वापर करुन तुम्ही कुकरवरील डाग आरामात स्वच्छ करु शकता.
लिंबातील अॅसिडीक गुणधर्म हे डाग घालवतात आणि कुकर नव्यासारखा चमकतो
तसंच मीठ स्ब्रकर म्हणून काम करते त्यामुळं कुकर एकदम स्वच्छ होतो
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)