मेथीची तीच ती भाजी खाऊन वैतागला असाल. तर आज आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट रेसिपी घेऊन आलो आहेत.
मेथीचे सलाड कसे बनवायचे ते जाणून घेऊया.
मेथीची भाजी, टोमॅटो, कांदा, मुळा, हिरवी मिरची, गाजर, कोथिंबीर
मीठ, जीरे पूड, तेल, लाल तिखट, लिंबाचा रस
मेथीसह सगळ्या आधी सर्व भाज्या बारीक चिरुन घ्या
नंतर ऐका बाऊलमध्ये सर्व भाज्या टाकून त्यात चवीमुसार, मीठ, जीरेपुड, लाल तिखट, लिंबाचा रस आणि तेल टाकून एकजीव करावे
पोळी, खिचडी, भाकरी यासोबत तुम्ही मेथीचे घोळणे खाऊ शकता.