आचार्य चाणक्य यांनी सर्वांसाठी अतिशय उपयुक्त धोरण सांगितले आहे.
चाणक्य यांच्या मते, जो माणूस निश्चित सोडून अनिश्चिततेकडे धावतो. त्याच्या काही गोष्टी नष्ट होतात.
ज्यामध्ये पैसा, मालमत्ता, नातेसंबंध आणि धर्म या गोष्टींचा समावेश आहे.
जो माणूस काही गोष्टी सोडून अनिश्चित गोष्टींकडे धावतो. त्याच्या हातातून दोन्ही गोष्टी नष्ट होतात.
असे लोक खूप लोभी असतात आणि स्वत:च्या स्वार्थासाठी ते काम करतात.
चाणक्य यांच्या मते, जीवनात अनिश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काही सुखांना विसरु नये. जो माणूस असे करतो तो शेवटी रिकाम्या हाताने जातो.