फक्त एकाच रात्रीसाठी तृतीयपंथी का करतात लग्न? कारण हैराण करणारेअनेक जणांचा समज आहे की, तृतीयपंथी कधीच लग्न करत नाहीत.
वास्तविक, तृतीयपंथी यांची देखील लग्न होतात. लग्नानंतर त्या वधू बनतात. तृतीयपंथी हे ना पुरुष असतात ना स्त्री. त्यामुळे त्यांचे लग्न हे देवासोबत होते.
तृतीयपंथी लोकांचा लग्न सोहळा भव्यदिव्य असतो. नववर्षाच्या पहिल्या पौर्णिमेच्या दिवसापासून सुरु होतो आणि तो 18 दिवस चालतो.
त्यांचे 17 व्या दिवशी लग्न होते. वधूप्रमाणे पुजारी त्यांना मंगळसूत्रही घालायला लावतात. दुसऱ्या दिवशी अरावण आणि इरवान देवाची मूर्ति शहरामध्ये फिरवून ती तोडली जाती.
हे सर्व यासाठी करतात की पुढच्या वेळी त्यांना तृतीयपंथी म्हणून जन्माला येऊ नये यासाठी. त्यानंतर ते विधवेप्रमाणे शोक करतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)