भारताची कोकिळा कोण? कशा बनल्या पहिल्या महिला गव्हर्नर?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Feb 13,2025


भारताची कोकिळा म्हणून सरोजिनी नायडू यांचा का केला जात असे उल्लेख? पहिल्या महिला गव्हर्नर...


सरोजिनी नायडू या स्वातंत्र्य सेनानी आणि क्रांतिकारी कवियित्री म्हणून ओळखल्या जातात.


देश स्वतंत्र झाला तेव्हा त्यांच्यावर उत्तर प्रदेशच्या राज्यपाल म्हणून जबाबदारी टाकली.


13 फेब्रुवारी 1979 रोजी सरोजिनी नायडू यांचा जन्म झाला.


सरोजिनी नायडू यांच्या वडिलांना त्यांना वैज्ञानिक बनवायचे होते. पण त्यांची आवड कवितांमध्ये होती.


'द गोल्डन थ्रेशहोल्ड' हा पहिला कवितासंग्रह 1909 मध्ये प्रकाशित झाला.


इंग्रजी शिकण्यासाठी त्या लंडनला देखील गेल्या. मात्र अनुकूल वातावरण नसल्यामुळे 1998मध्ये पुन्हा परतल्या.


सरोजिनी यांचा डॉ. गोविंदराजुलु नायडू यांच्याशी लग्न केलं. त्यांना 4 मुले होती.


सरोजिनी नायडू यांनी महात्मा गांधीजींच्या विचारांचं अनुसरण केलं आणि स्वातंत्र्याच्या लढाईत सहभाग घेतला.

VIEW ALL

Read Next Story