मुघल हरममध्ये कसं ठरायचं राजाच्या शयनगृहात कोणती महिला जाणार?
मुघल सम्राटांच्या कारकिर्दीबद्दल जाणून घेण्यास भारतीय उत्सुक असतात.
मुघल काळात हरम हे खूप लोकप्रिय होते. जिथे राजे आपल्या आनंदासाठी नृत्यू, गाणे आणि संगीताचा आनंद घ्यायचे.
हरम असं ठिकाण होतं जिथे इतर बाहेरील व्यक्ती प्रवेश करु शकत नव्हते. जर कोणी तिथे प्रवेश केल्यास त्याला मृत्यूदंडाची शिक्षा व्हायची.
राजाची सुरक्षा आणि हरममधील महिलांचे बाहेरील व्यक्तीशी संबंध येऊ नये म्हणून हे नियम होते.
हरममध्ये महिला आणि तृतीय पंथी यांनाच तिथे प्रवेश असायचा.
हरममध्ये राजा दारू, संगीत यांच्या माध्यमातून आपला थकवा कमी करायचा.
आता प्रश्न हा होता की, हरममधील कोणती महिला राजासोबत शयनगृहात जायची याचा निर्णय खुद्द मुघल सम्राट घ्यायचे.
मग ती महिला सम्राटाची राणी असेल की दासी की इतर कोणी हे सम्राट ठरवायचे, असं डच उद्योगपती फ्रान्सिस्कोने सांगितलं होतं.
त्यावेळी सम्राटची दहशत एवढी असायची की, कोणी राजाला नकार द्यायचा नाही.