इन्स्टाग्रामवर 1 मिलियन फॉलोअर्स असणारे कंटेंट क्रिएटर्स किती कमाई करतात?

Soneshwar Patil
Feb 11,2025


सध्या मोठ्या प्रमाणात लोक इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त वेळ घालवतात.


पण तुम्हाला माहिती आहे का की, कंटेंट क्रिएटर्स व्हिडीओ आणि रीलमधून किती पैसे कमवतात?


ज्या क्रिएटर्सचे 1 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत ते एका पोस्टमधून 15-20 हजार रुपये कमवू शकतात.


तथापि, ही कमाई त्याच्या व्हिडीओला किती जण बघतात यावर देखील अवलंबून असू शकते.


मिडिया रिपोर्टनुसार, ज्या कंटेंट क्रिएटर्सचे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत. तो व्यक्ती एका पोस्टमधून 2 लाख रुपये देखील कमावू शकतो.


ज्यामध्ये त्याच्या इन्स्टाग्रामवरील व्हिडीओला जास्त views असायला हवे. त्यामुळे कमाई देखील जास्त होईल.

VIEW ALL

Read Next Story