सध्या मोठ्या प्रमाणात लोक इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त वेळ घालवतात.
पण तुम्हाला माहिती आहे का की, कंटेंट क्रिएटर्स व्हिडीओ आणि रीलमधून किती पैसे कमवतात?
ज्या क्रिएटर्सचे 1 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत ते एका पोस्टमधून 15-20 हजार रुपये कमवू शकतात.
तथापि, ही कमाई त्याच्या व्हिडीओला किती जण बघतात यावर देखील अवलंबून असू शकते.
मिडिया रिपोर्टनुसार, ज्या कंटेंट क्रिएटर्सचे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत. तो व्यक्ती एका पोस्टमधून 2 लाख रुपये देखील कमावू शकतो.
ज्यामध्ये त्याच्या इन्स्टाग्रामवरील व्हिडीओला जास्त views असायला हवे. त्यामुळे कमाई देखील जास्त होईल.