मच्छर चावला की एका क्षणात आपण त्याचा खात्मा करुन टाकतो. पण मच्छरचं खर आयुष्य किती दिवसांचे असे ते जाणून घेवूया.
मनुष्य दिवसाला लाखो मच्छरांचा खात्मा करतो. तरी देखील मच्छरच्या प्रजाती संपुष्टात येत नाहीत.
मच्छर हे माणसांचे रक्त शोषून घेतात.
डेंग्यूचे मच्चर हे सर्वात घातक असतात. डेंग्यूमुळे मृत्यू देखील होतो.
नर मच्छर 10 ते 12 दिवस तर मादी मच्छरचे आयुष्यमान हे 6 ते 8 आठवड्यांचे असते.
मादी मच्छर दर 3 दिवसांनी 500 पेक्षा जास्त अंडी घालतात. यामुळे मोठ्या प्रमाणात मच्छरांची पैदास होते.
संपूर्ण जगभरात मच्छरांच्या 3 हजार 500 प्रजाती आहेत.