लसूण हा भारतीय स्वयंपाक घरातील अतिशय महत्त्वपूर्ण मसाला आहे.
लसूणशिवाय जेवण बेचव लागते. भारतीय अनेक डिशेशमध्ये लसूण घातला जातो.
भारतातील कोणत्या राज्यांमध्ये होते लसणाचे सर्वाधिक उत्पादन कुठे होते हे जाणून घेऊयात.
या यादीत उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे देशाच्या एकूण लसूण उत्पादनात 7.52 टक्के वाटा आहे.
या यादीत राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिथे एकूण लसूण उत्पादनापैकी 11.84 टक्के उत्पादन येथे होते.
AgriExchange कडून आलेय 2022-23 डेटानुसार देशातील ६३.९७ टक्के लसणाचे उत्पादन फक्त मध्य प्रदेशात होते. यासनुसार हे राज्य यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
या यादीत सगळ्यात शेवटचे नाव आहे आपल्या महाराष्ट्राचे. देशातील 0.76 टक्के लसणाचे उत्पादन महाराष्ट्रात होते.