65 वर्षांवरील वृद्धांसाठी 7 ते 8 तास झोप गरजेची आहे.
18 ते 64 वयोगटातील व्यक्तींसाठी 7 ते 9 तास झोप गरजेची आहे.
12 ते 16 वयोगटातील मुलांसाठी 8 ते 10 तासांची झोप आवश्यक आहे.
6 ते 9 वयोगटातील मुलांसाठी 9 ते 11 तासांचा झोप आवश्यक आहे.
कोणत्या वयोगटातील व्यक्तींसाठी किती तासांची झोप पुरेशी?
मात्र तुमच्या वयोमानानुसार तुम्ही किती झोप घेतली पाहिजे
दिवसभराच्या धावपळीनंतर आपल्याला रात्री नियमित सात-आठ तासांची झोप घेणं निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे.
सध्या काम आणि धावपळीच्या जीवनात व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.
झोप ही प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची असते