अनेकजण चेहरा धुण्यासाठी महागडे फेस वॉश वापरतात. दूध आणि दही यांचा वापर तुम्हाला बेस्ट रिझल्ट देईल.
चेहरा वॉश करण्यासाठी दही आणि दुधाचा वापर करावाय हे पदार्थ घरात सहज उपलब्ध होतात.
दूध आणि दह्याने चेहरा धुतल्यास चेहरा उजळतो.
दुध आणि दह्यामध्ये अँटी-एजिंग गुण आहेत.
उन्हा मुळे चेहरा टॅन झाल्यास दही आणि दूध फायदेशीर ठरते.
दूध आणि दह्यापासून चेहऱ्याला पोषण मिळते.
घरात सहज उपलब्ध होणाऱ्या या वस्तुंमुळे चेहरा उजळेल.