'या' अ‍ॅक्टरसोबत काम करण्यासाठी अभिनेत्रीने सोडलं होतं नॉनव्हेज, कारण....

Mansi kshirsagar
May 27,2024


बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने एका अभिनेत्यासोबत काम करण्यासाठी चक्क नवस केला होता.


जान्हवीने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. तिने म्हटलं होतं की तीला पंकज त्रिपाठी यांच्यासोबत काम करायचे होतं


ती म्हणाली, मला पंकज सरांसोबत काम करायचे होते. ही माझी विशलिस्ट होती


'जे लोक गुंजन सक्सेनाच्या सेटवर होते त्यांना माहिती आहे मी किती वेड्यासारखं वागत होते. कारण मी त्यांची मोठी चाहती होती'


जान्हवी पुढे म्हणते की, मी मन्नत मागितली होती की त्यांनी चित्रपटासाठी हो म्हणावं.


'मला आठवतंही की मी त्यासाठी जवळपास 10 ते 10 दिवस नॉनव्हेज खाणं सोडलं होतं. जेणेकरुन ते चित्रपटासाठी तयार होतील'


गुंजन सक्सेना, चित्रपटात पंकज त्रिपाठी यांनी जान्हवीच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

VIEW ALL

Read Next Story