Photos : मुंबईत एकदम डेंजर वातावरण; प्रदूषणाची पातळी धडकी भरवणारी

Photos : मुंबईत एकदम डेंजर वातावरण; प्रदूषणाची पातळी धडकी भरवणारी

मुंबईची हवा प्रदूषीत झाली आहे. याचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होत आहे. 

Dec 26, 2024, 17:49 PM IST

Air Pollution In Mumbai :  मुंबईतील हवामान अचानकपणे बदललं दिसून येत आहे. मुंबईतील प्रदूषणाची पातळीत मोठी वाढ  झाली आहे.  मुंबई  शहरात सर्वत्र धुरकट वातावरण पहायला मिळत आहे.

1/7

मुंबईच्या हवामानात बदल होत असता प्रदूषणाची पातळी वाढल्याचे देखील दिसत आहे. 

2/7

मुंबईच्या हवेत सर्वत्र प्रदूषण पसरले आहे. यामुळे मुंबईकरांना अस्वस्थ वाटत आहे.

3/7

 air quality index मध्ये मुंबईचे हवामान हे आरोग्यास धोकादायक असल्याचे दाखवण्यात आले आहे. 

4/7

पुढील काही दिवस मुंबईत संध्याकाळी आणि सकाळीही प्रदूषण असण्याची शक्यता पुणे वेधशाळेचे प्रमुख के .एस. होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे. 

5/7

हवामान विभागाने पुढील चार दिवसांत पावसाचा इशारा दिला आहे. 

6/7

राज्यात सध्या थंडी कमी झाली असून ढगाळ वातावरण आहे.

7/7

मुंबईत सर्वत्र हवेत धुकं पहायला मिळत आहे.