VIDEO : अनुष्का शर्माला रस्त्यावर बेछूट नाचताना पाहिलंत का?

लिस्बोन : अनुष्का शर्माला सिनेमात नाचताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल... पण, रस्त्यावर? 

होय रस्त्यावर... युरोपमधली पोर्तुगालची राजधानी असणाऱ्या लिस्बोनमध्ये अनुष्का चक्क रस्त्यावर नाचताना दिसली... आणि तीनं आपल्या स्टेप्सनं चक्क लोकांची मनंही जिंकली. 

२८ वर्षीय अनुष्का सध्या व्यस्त आहे तिच्या 'द रिंग' या आगामी सिनेमात... इम्तियाज अली या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. 'लिस्बोनच्या रस्त्यावर लाईव्ह म्युझिक' असं कॅप्शन देत अनुष्कानं आपला हा व्हिडिओ सोशल वेबसाईटवर शेअर केलाय.  

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Watch Anushka Sharma break into an impromptu jig on the streets of Lisbon
News Source: 
Home Title: 

VIDEO : अनुष्का शर्माला रस्त्यावर बेछूट नाचताना पाहिलंत का?

VIDEO : अनुष्का शर्माला रस्त्यावर बेछूट नाचताना पाहिलंत का?
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes