एसआरए प्रकरणातील आरोप विश्वास पाटलांनी फेटाळले
मुंबई : एसआरए प्रकरणात झालेले सर्व आरोप विश्वास पाटील यांनी फेटाळून लावले आहेत. ५ दिवसांत ५०० फाईल्स कोणीही क्लिअर करू शकत नाही, आपणही केल्या नाहीत असं पाटील म्हणाले.
आपल्यावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले मात्र आम्हाला आमची बाजू मांडायची संधी मिळाली नाही असं पाटील म्हणाले.
आपल्याविरोधात हे षडयंत्र रचण्यात आले असून उच्च न्यायालयात दाद मागितली असल्याचं विश्वास पाटील यांनी म्हटलंय.
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
vishwas patil on SRA allegations
News Source:
Home Title:
एसआरए प्रकरणातील आरोप विश्वास पाटलांनी फेटाळले

Yes
No
Section:
Facebook Instant Article:
Yes