बँक खात्यात चुकून आले 16 लाख रुपये, भावाने काढले आणि लगेच... सिंगापुरमध्ये भारतीयाला तुरुंगवास
Singapore Jail : सिंगापुरमध्ये राहाणाऱ्या एका 47 वर्षीय भारतीयाच्या बँक खात्यात चुकून 16 लाख रुपये जमा झाले. पण या व्यक्तीने पैसे बँकेला परत करण्याऐवजी ते खर्च केले. याप्रकरणी बँकेने केलेल्या तक्रारीनंतर भारतीय व्यक्तीला तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
₹2470000000000 ची मालकीण इवल्याश्या देशात किडनॅप! 25 वर्षीय भारतीय तरुणीला तिच्याच कारखान्यातून...
247000 Crore Owner Detained In This Country: ती तिच्या सौंदर्यासाठी आणि आलिशान लाइफस्टाइलसाठी ओळखली जाते. मात्र भारतामधील आघाडीच्या तरुण उद्योजकांपैकी ती एक असून उद्योग समुहाच्या जगभरात परसलेल्या कंपन्यांचा कारभार ती पाहते. अचानक तिला तिच्याच कंपनीच्या कारखान्यातून बंदुकींचा धाक दाखवून ताब्यात घेण्यात आलं. आता या प्रकरणी तिच्या वडिलांनी थेट राष्ट्राध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. नेमकं घडलंय काय जाणून घेऊयात...
FBI च्या Wanted List मध्ये भारतीय लष्करी जवान? जगभरात खळबळ! विकास यादव आहे तरी कोण?
Indian Man In FBI Wanted List: अमेरिकी गुप्तचर यंत्रणेने जारी केलेल्या यादीमध्ये भारतीय लष्कराच्या कपड्यांमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. ही व्यक्ती आहे तरी कोण?
चार बायका, दोन-दोन गर्लफ्रेंड.... या व्यक्तीच्या डोक्यात 54 मुलांचा बाप होण्याची सनक; काय आहे प्रकार?
Japanese Man Wants To Create History: 36 वर्षीय तरुणाला तब्बल 54 मुलांचा बाप व्हायचंय. रयुता वतनावेला 'लग्नाचा देव' हा किताब जिंकायचं आहे. काय आहे हा प्रकार?
पाणीच करणार घात! जीवसृष्टीवर घोंगावतंय मोठं संकट, पृथ्वीवर नेमकं बिनसलंय काय?
Global Water Cycle System: पृथ्वीच्या चहुबाजूंनी पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवणारी प्रणाली गडबडली असून, पहिल्यांदाच हे असंतुलन पाहायला मिळालं आहे.
400000 डॉलर पगार असूनही फूड वाऊचरमधून घेत होते किराणामाल, घोटाळेबाज कर्मचाऱ्यांना Mark Zuckerberg ने दाखवला घरचा रस्ता
मेटाने जवळपास 24 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं आहे. चार लाख डॉलर पगार असलेल्या कर्मचाऱ्यांनी फूड वाऊचरमधून खरेदी केल्या घर सामानातील गोष्टी. फूड वाऊचरचा गैरवापर केल्याप्रमाणी मोठी कारवाई.
Viral Video: या दोन बेटांदरम्यान उडते सगळ्यात छोटी फ्लाइट, लागतात फक्त 1.5 मिनिटे
Worlds Shortest Flight: ही छोटी फ्लाइट झटपट तयार होणाऱ्या नूडल्सपेक्षाही फास्ट आहे.
जगातील 7 आश्चर्यांपैकी एके ठिकाणी रहस्यमयीरित्या सापडले 12 सांगाडे; याचा अर्थ समजायचा तरी काय?
संपूर्ण जगासाठी आश्चर्य ठरलेल्या जवळपास 7 वास्तू असून, यापैकीच एके ठिकाणी अशी गोष्ट जगासमोर आली आहे की पाहणारेही हैराण आहेत.
Liam Payne Dies: लियाम पेनचा वयाच्या 31 व्या वर्षी मृत्यू, One Direction बँडचा माजी सदस्य
Liam Payne Dies: 'वन डायरेक्शन' बँडचे माजी सदस्य लियाम पेनचा यांचे निधन झाले. अर्जेंटिनातील याच बँडच्या सदस्याच्या एका कार्यक्रमात तो सहभागी झाला होता. तेथे हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
दुसऱ्या महायुद्धावेळी नेमकं काय घडलं? रहस्य उलगडणार; 64 सैनिकांसह गायब झालेली पाणबुडी 81 वर्षानंतर सापडली
World War II : दुसऱ्या महायुद्धावेळी समुद्रात बुडालेली पाणबुडी 81 वर्षानंतर सापडली आहे.
'मोदींना बायको ना मुले, सर्व पाश त्यांनी तोडले पण...'; 'केनियाकडून शिका' म्हणत ठाकरेंच्या सेनेची टीका
Uddhav Thackeray Shivsena On Modi Adanai Relationship: "विमानतळ, बंदरे, जमिनी, सार्वजनिक उपक्रम असे सर्वकाही आज अदानी यांच्या मालकीचे झाले व सातबाऱ्यातील हे फेरफार मोदी यांनी करून घेतले."
बिष्णोई गँगसह भारत सरकार... जस्टीन ट्रूडो यांच्या गंभीर आरोपांमुळं भारत- कॅनडाच्या नात्यात मीठाचा खडा
Indian Canada Controversy : कॅनडामध्ये शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी गेलेल्यांवर किंवा जाऊ पाहणाऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार? पाहा सविस्तर वृत्त...
रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी यांची संपत्ती एकत्र केली तरी होणार नाही बरोबरी; जगातील सर्वात श्रीमंत परिवार
House of Saud : 40 लाख स्क्वेअर फूटांचा राजमहल, सोन्याचा मुलामा असलेले विमान आणि बरचं काही... जगातील सर्वात श्रीमंत परिवाराची संपत्ती पाहून डोळे गरगरतील.
जगातील असा देश जिथे 95 वर्षांपासून एकही मूल जन्माला आलेल नाही, कारण वाचून व्हाल थक्क!
जगभरात असे अनेक देश आहेत जे त्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसाठी ओळखले जातात. मात्र, असा एक देश आहे जिथे आजपर्यंत एकही बाळ जन्माला आलेले नाही. काय आहे कारण? वाचा सविस्तर
मोठी बातमी! पंतप्रधानांनी भेट दिलेला माँ कालीचा मुकूट चोरीला; बांगलादेशच्या मंदिरातून लंपास
PM Narendra Modi: चोरी झालेल्या मुकुटाचं सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व होतं. हिंदू पौराणिक संस्था कथांमध्ये जेशोरेश्वरी मंदिर हे भारत आणि शेजारील देशांमध्ये पसरलेल्या 51 शक्तीपीठांपैकी एक मानलं जातं.
Climate Crisis: पृथ्वी धोकादायक टप्प्यात, ग्लोबल वॉर्मिंगची शेवटची वॉर्निंग! नव्या रिपोर्टमध्ये थरकाप उडवणारा दावा
Hottest Year 2024: . 'बायोसायन्स पत्रिका' मध्ये प्रकाशित नव्या रिपोर्टमध्ये पृथ्वीवरील हवामानासंदर्भात धक्कादायक दावा करण्यात आला आहे.
पृथ्वीला असलेला सर्वात मोठा धोका 2045 नंतर टळणार; ग्लोबल वार्मिंगवर निसर्गानेच काढला जबरदस्त तोडगा
निसर्गानेच ग्लोबल वार्मिंगवर तोडगा काढला आहे. ओझोनचा थर आपो-आप बरा होत आहे.
बाबा वेंगाची 'ही' भविष्यवाणी खरी ठरली तर 2025 पासून मानवतेच्या अंताला सुरुवात; जगाच्या कोणत्या भागातून होणार सुरुवात?
Baba Vanga 2025 Predictions: बाबा वेंगा यांची भविष्यवाणी जगभरात चर्चेचा विषय असते. त्यांनी केलेल्या भविष्यवाणीचा राजकीय, जागतीक स्तरावर परिणाम पाहायला मिळतो.
पत्नीच्या सल्ल्यामुळं पतीला धनलाभ; नवरा दररोज कमवतोय 50000000 रुपये, 'या' भारतीयाला संपूर्ण जग ओळखतंय
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक महिला असते असं आपण म्हणतो. आज आम्ही अशाच व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, जो पत्नीच्या एका सल्ल्यामुळे धनवान झाला.
भाडोत्री विद्यार्थ्याला 5 कोटी 88 लाख रुपये द्या! घरमालकाला कोर्टाचे आदेश; 'ती' 1 चूक पडली महागात
Student Given 5 Crore Rs From Landlord: कॉलेजमध्ये शिकणारा हा विद्यार्थ्यी भाडेतत्वावर एका घरात राहत होता. मात्र अचानक असं काही घडलं की तो बेघर झाला आणि त्याला आता तब्बल दोन वर्षांनी न्याय मिळालाय. नेमकं घडलंय काय पाहूयात...