2025 ची सुरुवात महाभयंकर! 2043 मध्ये मुस्लिम राजवट... बाबा वेंगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी
Baba Vanga Predictions : 2025 हे वर्ष कसे असेल याबाबात बाबा वेंगा याने धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. जाणून घेऊया कसं असेल 2025 हे वर्ष.
पृथ्वीवरुन मानव नष्ट झाल्यावर कोण करेल जगावर राज्य? प्राण्याचे नाव ऐकून शॉक व्हाल
पृथ्वीवरुन मानव नष्ट झाल्यावर जगावर कोणता प्राणी अधिराज्य गाजवले याबाबत संशोधकांनी काही तर्क मांडले आहेत. या प्राण्याचे नाव ऐकून शॉक व्हाल.
Google Gemini ने विद्यार्थ्याला म्हटलं 'जा मर; AI चं उत्तर ऐकून इंटरनेट Shocked!
29 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यासोबत एक विचित्र प्रकार घडलाय. विद्यार्थी एआय चॅटबॉट जेमिनी वापरत असताना त्यांच्यासोबत एक भयानक प्रकार घडला. Google चॅटबॉटने त्याला दिलेले उत्तर ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
समुद्रापासून निर्माण झाला पृथ्वीवरील ग्रेट हिमालय पर्वत; 4.70 कोटी वर्षांंपूर्वी असं काय घडलं?
ग्रेट हिमालय पर्वत हा पृथ्वीवरील सर्वात विशाल पर्वत आहे. मात्र, या हिमालय पर्वताच्या जागी एकेकाळी महाकाय समुद्र होता. जाणून घेवूया कसा निर्माण झाला पृथ्वीवरील ग्रेट हिमालय पर्वत.
Photos: 1600 घरं, 2-2 Km ची शेतं अन् एकच रस्ता... देशातील सर्वात मोठ्या रस्त्याच्या दुतर्फा वसलेलं गाव
Village Alog Longest Street In Country: या गावाचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. गावचे एरिअल फोटो पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. जाणून घ्या कुठे आहे हे गावं आणि काय आहेत त्याची वैशिष्ट्ये...
ओबामांच्या घरात सिक्रेट एजंटच्या 'रासलीला', प्रेयसीसोबत तो...; पुस्तकात खळबळजनक खुलासा
US Secret Service offers Obamas' Hawaii home for physical relationsip : ओबामांच्या सुरक्षेची ऐशी की तैशी; USA च्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या घरात सिक्रेट एजंटची प्रेयसीसोबत रासलीला...
'रोज जेवायला काय करु?' या प्रश्नाला कंटाळून त्याने घेतला मोठा निर्णय; 15 वर्षांपासून...
Viral Lifestyle News: तुमच्या घरामध्येही रोज उद्या जेवायला काय करायचं किंवा उद्या भाजी कोणती करायची यावर जोरदार चर्चा होत असावी. मात्र या प्रश्नाला एका व्यक्तीने कायमचा जालीम उपाय शोधला आहे.
जगातली सर्वात महागडी बिअर; किंमत इतकी, की सहज खरेदी करु शकाल बंगला- लक्झरी कार
World's Most Expensive Beer: जगभरात काही गोष्टी अशा आहेत, ज्यांची किंमत जाणून हैराण व्हायला होतं. जाणून आश्चर्य वाटेल पण, जगात एक अशी बिअर आहे जिची किंमत अनेकांनाच थक्क करते.
शेवटी आईच ती! पिल्लांना वाचवण्यासाठी बिबट्या मादी सिंहाला भिडली; शेवट चुकवू नका, पाहा Viral व्हिडीओ
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) बिबट्या मादी (Leopard Mother) आपल्या पिल्लांना (Lion) सिंहापासून वाचवण्यासाठी त्याच्याशी दोन हात करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. आपल्या दोन पिल्लांना वाचवण्यासाठी त्यांच्या आईने जीव धोक्यात घातला.
मुलगी मृत पडलेली असतानाही बाप मारत राहिला; शरीरातील 25 हाडं मोडली; पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टरही गहिवरले
ब्रिटीश-पाकिस्तानी 10 वर्षाच्या मुलीच्या वडिलांनी आपण आपल्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. तिला हानी पोहोचवण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता असाही दावा त्याने केला आहे.
'या' देशातील प्रत्येक व्यक्ती महिन्याला कमावते 1 लाख रुपये; सर्वजण मोठमोठ्या जमिनींचे मालक; प्रत्येकजण राजाप्रमाणे जगतो आयुष्य
Kazakhstan Population: श्रीमंत मुस्लीम देशांचा उल्लेख होतो तेव्हा सौदी अरबचा उल्लेख केला जातो. पण मध्य आशियातील श्रीमंत देशांमध्ये कझाकिस्तानचाही समावेश आहे. या देशात प्रत्येक व्यक्तीची कमाई 1 लाख रुपये आहे आणि ते जमिनींचे मालकही आहेत.
3 पत्नी, 13 मुलं... सोनेरी राजवाडा, समुद्रातील तरंगणारं महाल, 2000000000000 ट्रिलियनचा मालक आहे तरी कोण?
Trending News : कतारचे शासक शेख तमीम बिन हमाद अल-थानी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. लाखो डॉलर्स किमतीच्या हिऱ्यांच्या वादामुळे दोन शाही राजघराणी कोर्टात पोहोचली आहेत. त्यामुळे त्यांच्या संपत्तीची पुन्हा एकदा चर्चा होतेय.
नरकाचा दरवाजा... जगातील सर्वात रहस्यमयी खड्ड्यामधून येणाऱ्या भयानक आवाजांचे गूढ अखेर उकललं
रशियातील या महाकाय खड्डा नरकाचा दरवाजा म्हणूनही ओळखला जातो.
चंद्रावर का दिसतात मोठ्या आकाराचे खड्डे? 99 टक्के लोकांना माहिती नसेल कारण!
चंद्रावर कोणत्याही प्रकारचे वातावरण नाही. त्यामुळे एका लहान खडकामुळेदेखील भलामोठा खड्डा तयार होऊ शकतो.
भारताच्या बॉर्डरवर उभारलं जातयं नव शहर; अतिशय सुंदर ठिकाणचे कायदे एकदम कडक आणि स्वतंत्र असतील
भारताच्या सीमेजवळ कोण विसकीत करत आहे नविन शहर
पाकिस्तानी व्हायरल गर्ल इमशाचा खासगी व्हिडीओ व्हायरल, घेतला मोठा निर्णय; अखेरचा व्हिडीओ करत म्हणाली 'आपले सर्व...'
Imsha Rehman Viral Video: पाकिस्तानमधील टिकटॉक स्टार इमशा रहमानचा (Imsha Rehman) खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. यानंतर तिने मोठा निर्णय घेतला असून, व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रध्यक्ष होताच अमेरिकेत एकाएकी गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी वाढली; महिला चिंतेत
Donald Trump Contraceptive Pills: काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीची निवडणूक पार पडली आणि या महासत्ता असणाऱ्या राष्ट्राला नवे राष्ट्राध्यक्ष भेटले.
IVF साठी माझं स्पर्म वापरा सगळा खर्च मी करतो; 'या' उद्योजकाची महिलांना खुली ऑफर
IVF : मागील काही वर्षांमध्ये वंध्यत्वावर मात करण्यासाठी अनेक तंत्रांचा वापर करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. आयवीएफ ही प्रक्रियासुद्धा त्याचाच एक भाग.
कार अंगावरुन धावल्याने 35 जण ठार, 40 जखमी; इतका भयानक हल्ला तुम्ही कधी पाहिला नसेल
"चीनच्या झुहाई स्पोर्ट्स सेंटरमध्ये एक गंभीर आणि भयंकर हल्ला झाला आहे. ज्यामध्ये संशयिताने फूटपाथवर व्यायाम करणाऱ्याच्या अंगावर कार घातली. यामध्ये 35 जणांचा मृत्यू आणि 43 जण जखमी झाले आहेत," अशी माहिती पोलिसांनी निवेदनात दिली आहे.
कोट्यवधीच्या हिऱ्यासाठी 2 शाही राजघराणी आमने-सामने, कोर्टात पोहोचला वाद, काय आहे नेमकं प्रकरण?
Royals Fight over Diamond: लाखो डॉलर्स किमतीच्या हिऱ्यांच्या वादामुळे दोन शाही राजघराणी कोर्टात पोहोचली आहेत. कशी झाली वादाला सुरुवात? पाहूयात