जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर हे 'कंबोडिया' प्रांतात स्थित असलेले 'अंकोरवाट मंदिर' आहे.


राजा सूर्यवर्मन याने 12 व्या शतकात या मंदिराचा निर्माण केला. या मंदिराची व्याप्ती 3 किमी पर्यंत आहे.


कंबोडियाच्या मिकांग नदीकिनारी हे मंदिर आहे.


विष्णूचे सर्वात मोठे मंदीर म्हणून 'अंकोरवाट मंदिर' मानले जाते.


या मंदिराच्या भिंतींवर प्राचीन संस्कृतीची दृश्ये आढळतात ज्यात रामकथाही सामिल आहे.


मंदिराच्या शिलचित्रांमध्ये समुद्र मंथनही दर्शवले गेले आहे.


UNESCOच्या जागतिक वारसा स्थळातही कंबोडियाचे हे 'अंकोरवाट मंदिर' समाविष्ट केले गेले आहे.


प्राचीन काळी मात्र या मंदिराचे नाव 'यशोधरपुर' होते.

VIEW ALL

Read Next Story