ब्रेस्ट कॅन्सर फंडरेझर इव्हेंट लोकांकडून सुमारे 30,000 डॉलर उभे करण्यात आले. तेव्हापासून हे शहर चांगलंच गाजलं.
2015 मध्ये स्तनाच्या कर्करोगासाठी निधी गोळा करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हापासून त्याचे नाव ब्रॅड्रोना ठेवण्यात आलं.
आजही येता जाता पर्यटकही तिथं येतात आणि अंगवस्त्रे उतरवतात. आता तिथे ब्रा लटकवण्याची परंपरा बनली आहे.
न्यू ईयर पार्टीतून परतणाऱ्या काही महिलांनी मद्यधुंद अवस्थेत त्यांच्या ब्रा काढून येथे बांधल्याचं समोर आलं होतं. नंतर बाजूच्या लोकांनीही तिथे ब्रा लावायला सुरुवात केली.
साधारण 1999 सालची गोष्ट... ओटागोच्या कार्डोना व्हॅली रोडवर कुंपण आहे. एके दिवशी शेजारी राहणाऱ्या लोकांना चार ब्रा गूढपणे कुंपणावर लटकलेल्या दिसल्या. त्यानंतर संशयाचं वातावरण होतं.
न्यूझीलंडमध्ये कार्डोना ब्रा फेंस म्हणून ओळखली जाणारी ब्राची भिंत आहे. हे न्यूझीलंडमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
एक असं शहर, जाणून घ्या.. 'ब्रा'च्या भिंतीची रहस्यमय कहाणी!