बापरे! नासानं जगासमोर आणला 100,000,000 वर्षांपूर्वीचा अँड्रोमेडा आकाशगंगा
हा फोटो आहे अवकाशातील एका महाकाय नेब्युलाचा
ही आहे अँड्रोमेडा आकाशगंगा. पृथ्वीपासून ती साधारण 2.5 मिलियन प्रकाशवर्षे दूर आहे.
नासानं जगासमोर आणलेला हा फोटो आहे ओरायन नेब्युलाचा.
जेम्ब वेब दुर्बिणीनं टीपलेली ही दृश्य आहेत कॅरिना नेब्युलाची.
असा दिसतो 100,000,000 वर्षांपूर्वीचा ताऱ्यांचा समुह. ग्लोब्युलर क्लस्टर असं या समुहाला संबोधलं जातं.
दोन आकाशगंगा एकमेकांवर आदळून एकरुप होतानाची ही दृश्य
नासाच्या गॅलेक्सी एवोल्युशन एक्सप्लोररने टीपलेला हा फोटो आहे सिग्नस रचनेचा
कैक मैल दूर असणारी ही आणखी एक आकाशगंगा
नासानं शेअर केलेला हा फोटो आहे लगून नेब्युलाचा.